महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये (MahaTransco) विविध पदांसाठी 598 जागांची भरती

Maha Transco Bharti 2023

Maha Transco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी [MAHATRANSCO] अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण ५९८ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन (Online) अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 ऑक्टोबर 2023 आहे. या भरती संदर्भात इतर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.

Maha Transco Recruitment 2023

♦️एकूण पदे : 598 जागा

♦️पदाचे नाव :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1कार्यकारी अभियंता (Transmission)26
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Transmission)137
3उप कार्यकारी अभियंता (Transmission)37
4सहाय्यक अभियंता  (Transmission)390
5सहाय्यक अभियंता (Telecommunications)06
एकूण पदसंख्या598

♦️शैक्षणिक पात्रता

पद क्र.1:- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी व 09 वर्षे अनुभव / अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे
पद क्र.2:- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी व 07 वर्षे अनुभव / उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे
पद क्र.3:- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी व 03 वर्षे अनुभव
पद क्र.4:– इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.5:- इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी

♦️वयोमर्यादा : 24 ऑक्टोबर 202 पर्यंत खुला ४० वर्ष , (मागासप्रवर्ग : 05 वर्षे सूट)

♦️अर्ज शुल्क : खुला :₹ 700/- रुपये , (मागास प्रवर्ग : ₹ 350/- रुपये )

♦️नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

♦️अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

♦️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर २०२३

👉जाहिरात 
पद क्र १
पद क्र २
पद क्र ३
पद क्र ४ व ५
👉ऑनलाईन अर्ज करा क्लिक करा
👉अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/