केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळ भरती २०२३

CPCB Recruitment २०२३

CPCB Recruitment २०२३ : केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळ [Central Pollution Control Board] मध्ये ‘सल्लागार‘ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ७४ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० ऑक्टोबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

CPCB Recruitment २०२३

एकूण पदे : 74 जागा

पदांचे नाव : सल्लागार ‘A’ , सल्लागार ‘B’, सल्लागार ‘C’

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार ‘A’१. पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्यूत्तर पदवी
२. मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे ज्ञान
३. ०३ ते ०५ वर्षे अनुभव
सल्लागार ‘B’१. पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्यूत्तर पदवी
२. मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे ज्ञान
३. ०५ ते १० वर्षे अनुभव
सल्लागार ‘C’ १. पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्यूत्तर पदवी
२. मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे ज्ञान
३. १० ते १५ वर्षे ज्ञान

वेतनश्रेणी : ४४,९०० ते १,१२,०००/- रुपये

वयोमर्यादा : ०१ सप्टेंबर २०२३ रोजी ६५ वर्षापर्यंत

अर्ज शुल्क : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram