IDBI Bank Bharti २०२३
IDBI Bank Bharti २०२३ : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया [Industrial Development Bank of India] जुनिअर असिस्टंट मॅनेजर पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ६०० जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
IDBI Bank Bharti २०२३
एकूण पदे : 600 जागा
पदांचे नाव : जुनिअर असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२३ रोजी २० ते २५ वर्षे [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
General /OBC | १०००/- रुपये |
SC/ST/PWD | २००/- रुपये |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२३