Coal India Bharti २०२३
Coal India Bharti २०२३ : कोल इंडिया लिमिटेड [Coal India Limited] मध्ये मायनिंग, सिव्हिल, जियोलॉजी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ५६० जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Coal India Bharti २०२३
एकूण पदे : ५६० जागा
पदांचे नाव : मायनिंग, सिव्हिल, जियोलॉजी
शैक्षणिक पात्रता :
मायनिंग | १. ६०% गुणांसह मायनिंग इंजिनअरिंग पदवी २. GATE २०२३ |
सिव्हिल | १. ६०% गुणांसह मायनिंग इंजिनअरिंग पदवी २. GATE २०२३ |
जियोलॉजी | १. ६०% गुणांसह M.Sc/M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स) |
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत , [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
General /OBC/EWS | ११८०/- रुपये |
SC/ST/PWD/ExSM | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ ऑक्टोबर २०२३