(DEPT PSI) MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक (खात्याअंतर्गत) मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

MPSC Department PSI Recruitment २०२३

DEPT PSI Recruitment २०२३ : MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक (खात्याअंतर्गत) मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023, एकूण ६१५ जागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते उमेदवार सर्व कागदपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करूशकतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचावी.

MPSC Department PSI Recruitment २०२३

एकूण जागा : 615 जागा

पदांचे नाव : पोलीस उपनिरीक्षक

पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी व 04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण व 05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण व 06 वर्षे नियमित सेवा.

वयोमर्यादा : 03 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत 35 वर्ष [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग544/- रुपये
मागासवर्गीय344/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २7 सप्टेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram