SSC CPO Recruitment २०२३
SSC CPO Recruitment २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission] अंतर्गत दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२३ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण १८७६ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
SSC CPO Recruitment २०२३
एकूण पदे : 1876 जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
१ | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) पुरुष | १०९ |
२ | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) महिला | ५३ |
३ | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | १७१४ |
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२३ रोजी २० ते २५ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
General /OBC | १००/- रुपये |
SC/ST/ExSM/महिला | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३
परीक्षा दिनांक : ऑक्टोबर २०२३