AAI Recruitment २०२३
AAI Recruitment २०२३ : भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airports Authority of India – AAI] मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३४२ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
AAI Recruitment २०२३
एकूण जागा : ३४२ जागा
पदांचे नाव : ज्युनिअर असिस्टंट (ऑफिस), सिनिअर असिस्टंट (अकाउंट्स), ज्युनिअर एग्झिक्युटिव (कॉमन कॅडर), ज्युनिअर एग्झिक्युटिव (फायनान्स), ज्युनिअर एग्झिक्युटिव (फायर सर्विस), ज्युनिअर एग्झिक्युटिव (लॉ)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ज्युनिअर असिस्टंट (ऑफिस) | पदवीधर |
२ | सिनिअर असिस्टंट (अकाउंट्स) | १. B.Com २. ०२ वर्षे अनुभव |
३ | ज्युनिअर एग्झिक्युटिव (कॉमन कॅडर) | कोणत्याही शाखेतील पदवी |
४ | ज्युनिअर एग्झिक्युटिव (फायनान्स) | १. B.Com २. ICWA/CA/MBA (फायनान्स) |
५ | ज्युनिअर एग्झिक्युटिव (फायर सर्विस) | B.E /B.Tech (फायर/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) |
६ | ज्युनिअर एग्झिक्युटिव (लॉ) | विधी पदवी |
वयोमर्यादा : ०४ सप्टेंबर २०२३
पद क्र. १, पद क्र-२ | ३० वर्षापर्यंत |
पद क्र ३ ते ६ | २७ वर्षापर्यंत |
अर्ज शुल्क :
General / OBC | १०००/- रुपये |
SC/ST/PWD/महिला | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यास सुरुवात : ०५ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२३