पनवेल महानगरपालिका भरती २०२३ [मुदतवाढ]

Panvel Municipal Corporation Recruitment २०२३

Panvel Municipal Corporation Recruitment २०२३ : पनवेल महानगरपालिका [Panvel Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३७७ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Panvel Municipal Corporation Recruitment २०२३

एकूण पदे : ३७७ जागा

पदांचे नाव :

पद क्र.पदाचे नाव जागा
माता व बाल संगोपन अधिकारी, गट-अ
क्षयरोग अधिकारी, गट-अ
हिवताप अधिकारी, गट-अ
वैद्यकीय अधिकारी, गट-अ
पशुशूल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), गट-अ
महापालिका उप सचिव, गट-ब
महिला व बाल कल्याण अधिकारी, गट-ब
माहिती व जनसंपर्क अधिकारी, गट-ब
सहा. नगररचनाकार, गट-ब
१०सांख्यिकी अधिकारी, गट-ब
११उप मुख्य अग्निशमन अधिकारी, गट-ब
१२उप अग्निशमन केडणारा अधिकारी, गट-क
१३प्रमुख अग्निशमन विमोचक, गट-क
१४अग्निशामक, गट-क७२
१५चालक यंत्र चालक, गट-क३१
१६औषध निर्माता, गट-क
१७सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन), गट-क
१८आधी.परिचारिका (जी.एन.एम), गट-क
१९परिचारिका (ए.एन.एम), गट-क२५
२०कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) गट-क
२१कनिष्ठ अभियंता (विदुयत) गट-क
२२कनिष्ठ अभियंता (संगणक) गट-क
२३कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क१६
२४कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग) गट-क
२५सर्व्हेअर/भूमापक, गट-क
२६आरेखक (ड्राफ्ट्समन/स्थापत्य/तांत्रिक), गट-क
२७सहायक विधी अधिकारी, गट-क
२८कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट-क
२९सहायक क्रीडा अधिकारी, गट-क
३०सहायक ग्रंथपाल, गट-क
३१स्वच्छता निरीक्षक, गट-क
३२लघु लिपिक टंकलेखक, गट-क
३३लघु लेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) गट-क
३४कनिष्ठ लिपिक (लेखा), गट-क
३५कनिष्ठ लिपिक (लेख परीक्षण), गट-क
३६लिपिक टंकलेखक, गट-क११८
३७वाहनचालक (जड), गट-क१०
३८वाहनचालक (हलके), गट-क
३९व्हॉलमन / कि-किपर, गट-क
४०उद्यान पर्यवेक्षक, गट-क
४१माळी, गट-ड

शैक्षणिक पात्रता : (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

वयोमर्यादा : १७ ऑगस्ट २०२३ रोजी, १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/अनाथ : ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

गट खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग
गट अ व ब १,०००/- रुपये ९००/- रुपये
गट क ८००/- रुपये ७००/- रुपये
गट ड ६००/- रुपये ५००/- रुपये

नोकरी स्थान : पनवेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram