जळगाव जिल्ह्यात कोतवाल पदांच्या ८० जागांसाठी भरती

Jalgaon Kotwal Recruitment २०२३

Jalgaon Kotwal Recruitment २०२३ : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव [Jalgaon Collector Office] अंतर्गत कोतवाल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३४४ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ जुलै २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Jalgaon Kotwal Recruitment २०२३

एकूण पदे : ८० जागा

पदांचे नाव : kotwal

शैक्षणिक पात्रता :

कोतवाल १] ४थी उत्तीर्ण
२] उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

वेतनश्रेणी : नियमानुसार

वयोमर्यादा : १८ जुलै २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग ६००/- रुपये
मागासवर्गीय ५००/- रुपये

निवड प्रक्रिया :

१. लेखी परीक्षा

२. तोंडी परीक्षा

नोकरी स्थान : जळगाव

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram