Krushi Recruitment 2023
Krushi Recruitment 2023 : महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत (Krushi Recruitment 2023) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० एप्रिल २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Krushi Recruitment 2023: A Notification has been issued for the recruitment of various posts under Maharashtra Agriculture Department (Krushi Recruitment 2023). Candidates who are eligible for these posts can apply online. All eligible and interested candidates apply for this post as per given instructions along with all necessary documents along with certificate. Applicant should apply before last date. Last date to apply for these posts is 20th April 2023. Read the complete information given below regarding this recruitment.
Krushi Recruitment 2023
Total Post (एकूण जागा)
–
Qualification (शैक्षणिक पात्रता)
सहाय्यक अधीक्षक | १) सांविधिक विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी. २) पदवी नंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव. ३) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. |
वरिष्ठ लिपिक | १) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापिठाची पदवी. २) द्वितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. |
Age Limit (वयोमर्यादा)
- वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान वय १८ वर्षे असावे.
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मागास्वर्गीग्यांसाठी ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- सहायक अधीक्षक पदासाठी कमाल वय ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
Job Location (नोकरीचे ठिकाण)
संपूर्ण महाराष्ट्र
Exam Fee (परीक्षा शुल्क)
- अमागास : ७२०/- रु.
- मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग/ माजी सैनिक : ६५०/- रु.
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)
३० एप्रिल २०२३
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत)
ऑनलाईन
Official Website (अधिकृत संकेतस्थळ)
https://krishi.maharashtra.gov.in/
Notification (जाहिरात)
Apply Online (ऑनलाईन अर्ज करा)