ICMR NIN Recruitment २०२३
ICMR NIN Recruitment २०२३ : राष्ट्रीय पोषण संस्था [ICMR-National Institute of Nutrition] मध्ये तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-१, लॅब अटेंडंट-१ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ११६ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
ICMR NIN Recruitment २०२३
एकूण जागा : ११६ जागा
पदांचे नाव : तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-१, लॅब अटेंडंट-१
शैक्षणिक पात्रता :
पद क्रं. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | तांत्रिक सहाय्यक | १] प्रथम श्रेणी फूड सायन्स/ फूड केमिस्ट्री/फूड टेक्नॉलॉजी अन्न आणि पोषण गृह विज्ञान / आहारशास्त्र / बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी/ जेवतंत्रज्ञान /रसायन शास्त्र / इम्युनोलाजी/फार्माकोलॉजी/ सामाजिक कार्य / सामाजिक विज्ञान / समाजशास्त्र / मानवशास्त्र /सांख्यिकी / भौतिकशास्त्र /संवाद/ पत्रकारिता / गास मीडिया / मानसशास्त्र पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स &कम्युनिकेशन / माहिती / कॉम्प्युटर सायन्स/ ऑटोमोबाईल/मेकॅनिकल / डेटासायन्स पदवी किंवा डिप्लोमा २] 02 वर्षे अनुभव |
२ | तंत्रज्ञ-१ | १] 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण २] DMLT / इलेक्ट्रिकल / AC / इन्स्ट्रुमेंटेशन / कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ऑपरेटर डिप्लोमा |
३ | लॅब अटेंडंट-१ | १] 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण २] 01 वर्ष अनुभव किंवा आयटीआय (इलेक्ट्रिकल / टेफ & AC / इन्स्ट्रुमेंटेशन) |
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : १४ ऑगस्ट २०२३ रोजी, [OBC : ०३ वर्षे सूट, SC/ST : ०५ वर्षे सूट]
पद क्रं. १ | १८ ते ३० वर्षे |
पद क्रं. २ | १८ ते २८ वर्षे |
पद क्रं. ३ | १८ ते २५ वर्षे |
अर्ज शुल्क :
General/OBC | १२००/- रुपये |
SC/ST/ExSM/महिला | १०००/- रुपये |
नोकरी स्थान : हैद्राबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ ऑगस्ट २०२३