महाराष्ट्र मेट्रो (Maha Metro) मध्ये 134 जागेंची भरती

Maha Metro Recruitment 2023: Maha Metro Railway has released a new recruitment notification for interested and eligible candidates more details are as follows-

MAHA METRO Recruitment 2023

महाराष्ट्र मेट्रो (Maha Metro) मध्ये भर्ती 2023: मध्ये (अप्रेंटिस) इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक, मेकॅनिक (फ्रीज &AC) पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित ITI उत्तीर्ण उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे 27 ऑक्टोबर 2023 रोजी 17 ते 24 वर्षापर्यंत वर्षे दरम्यान असावे.

महाराष्ट्र मेट्रो (Maha Metro) मध्ये भर्ती 2023: करिता फॉर्म भरण्यासाठी फीस ₹150/– आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. 

जागा (Vacancy) – 134 जागा

पदाचे नाव (Name of Post) – अप्रेंटिस

अ. क्र. ट्रेड पुणे नवी मुंबई नागपूर 
1इलेक्ट्रिशियन180324
2इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक130217
3फिटर170325
4लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक030103
5मेकॅनिक (फ्रीज &AC)020102

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित ITI उत्तीर्ण

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) – पुणे , नवी मुंबई , नागपूर 

✅ वयोमर्यादा (Age Limit) – 27 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत 17 ते 24 वर्षे पूर्ण ( सवलत:- OBC:03वर्षे व SC/ST:05वर्षे )

✅ अर्ज शुल्क (Fee)-

General/OBC 150/- रुपये
SC/ST100/- रुपये

✅ अर्ज पद्धती (Application Mode) – ऑनलाईन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) – 28 नोव्हेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा 

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram