पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) अप्रेंटिस पदाच्या 303 जागेची मेगा भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation,Pune 2023: Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune has issued a new recruitment notification for interested and eligible candidates more details are as follows-

PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण ३०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवारसंबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) 2023:- करिता फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची नाही. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.

✅ जागा (Vacancy) – 303 जागा

✅ पदाचे नाव (Name of Post) – 

अ. क्र.(ट्रेड) पदाचे नावपद संख्या
1 कोपा (PASSA)100
2वीजतंत्री59
3तारतंत्री46
4रेफ & AC मेकॅनिक26
5प्लंबर24
6डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP)16
7पंप ऑपरेटर कम मेकॅनिक12
8इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक10
9आरेखक स्थापत्य04
10भूमापक02
11मेकॅनिक मोटर व्हेईकल02

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 

संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका

✅ वयोमर्यादा (Age Limit) – 

✅ अर्ज शुल्क (Fee)-

General/EWS/OBCनाही
SC/ST/PWD/ExSMनाही

✅ अर्ज पद्धती (Application Mode) – ऑनलाईन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) – 07 नोव्हेंबर 2023

🌎अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिन कोड- ४११०१८

🗓️अर्ज ऑफलाईन पध्दतीने सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram